How to Manage PCOS Effectively | Dr. Sarika Junjare | TATS with SHow to Manage PCOS Effectively | Dr. Sarika Junjare | TATS with Shardul & Omkar #amuktamukhardul & Omkar #amuktamuk
Description
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkडॉ सारिका यांना संपर्क करण्यासाठी या नंबर वर फोन करा - 9960674142डॉ सारिका यांचं पुस्तक विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-आई मी होणार! : वंध्यत्वाकडून मातृत्वाकडे - आरोग्यविषयक https://amzn.in/d/8FGSkc4 PCOS म्हणजे नक्की काय? PCOD आणि PCOS यामध्ये नेमका काय फरक आहे? PCOS ची कारणं कोणती असतात आणि याची लक्षणं काय आहेत? आजच्या तरुणींमध्ये हे इतकं का वाढतंय? PCOS मुळे प्रेग्नन्सी आणि दीर्घकालीन आरोग्यावर काय परिणाम होतो? मानसिक आरोग्यावर याचा कसा परिणाम होतो? आहार आणि व्यायामामुळे किती फरक पडतो आणि यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत? या सर्व विषयांवर आज आपण स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ . सारिका जुंजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की पाहा! What exactly is PCOS? What is the difference between PCOD and PCOS? What are the underlying causes of PCOS and its symptoms? Why is it becoming increasingly common among young women today? How does PCOS affect pregnancy and long-term health? What is its impact on mental health? How much difference can diet and exercise make, and what treatments are available?In this episode, we have an in-depth discussion with Dr. Sarika Junjare on all these important aspects of PCOS. Don’t miss the full episode!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Sarika Junjare, Gynecologist & Infertility Specialist.Founder & Director, Ankur Super Speciality Women’s Hospital, Nanded.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal,Priyanka ThosarContent Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. e topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show